Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

गोविंदगाव येथील अपघातात तीन युवकांच्या दुर्देवी मृत्यू, मृतकाच्या घरी संदीप कोरेत यांची सांत्वना भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 1, 2024
in अपघात, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
गोविंदगाव येथील अपघातात तीन युवकांच्या दुर्देवी मृत्यू, मृतकाच्या घरी संदीप कोरेत यांची सांत्वना भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जवळ एका भीषण अपघातात तीन युवकांच्या दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतक तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास अक्षय, अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नवीन दुचाकी मोटर सायकल वरून भरधावं वेगाने गडचिरोली च्या दिशेने येत असताना मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली असता त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चे दोन तुकडे झाले हे मृत तीनही तरुण अहेरी तालुक्यातील गोविन्द गावांतील असल्यामूळे पूर्ण गावावरच शोककळा पसरली होती.

या घटनेची माहिती मिळताच आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत हे गोविन्दगाव गाठून मृतकाच्या घरी जाऊन सांत्वना भेट दिली. त्यावेळी सोबतीला देवेंद्र खतवार, संदीप चंदावार मुन्ना झाडे व ईतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

Tags: गडचिरोली अपघातसंदीप कोरेत
Previous Post

राजपूर पॅंच – बोरी येथील वनहक्क धारक नागरिक उपविभागिय समिती नागपूर सुनावणी साठी रवाना.

Next Post

कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका अजूनही कायम, 108 चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा अजब निर्णय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका अजूनही कायम, 108 चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा अजब निर्णय.

कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका अजूनही कायम, 108 चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा अजब निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In