Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 7, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लवकरच देशात लोकसभा निवडणुकीत बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.

वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्रांची साठवणूक, त्याची सुरक्षा व त्याअनुषंगाने होणाऱ्या मतमोजणीकरीता भारतीय खाद्य निगम येथील तयार करण्यात येणाऱ्या सर्व यंत्रणेची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी संयुक्तिकरित्या पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील मतदान यंत्रे साठविण्यात आलेल्या वखार महामंडळाच्या गोडावून येथील सुरक्षा यंत्रणा व त्यादृष्टीने नेमण्यात आलेल्या सुरक्षेची सुध्दा पाहणी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, मतमोजणी यंत्रणेचे नोडल अधिकारी महेश मोकलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणाऱ्या विधानसभा स्तरावर प्रचार प्रसिध्दीकरीता मतदान यंत्रे पाठविण्यात आलेली आहेत. सदर मतदान यंत्रे गावोगावी जाऊन जनतेमध्ये मतदार जनजागृती व मतदान यंत्र हाताळणी कसे करावे याबाबत जागृती करीत आहे. त्याकरीता मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबतचा आढावा उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, ठाणेदार यांनी संयुक्तपणे घ्यावा, अशा सुचना निवडणूक आयोगाच्या आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांनी कळविले आहे.

Tags: लोकसभा निवडणुक 2024वर्धा जिल्हावर्धा जिल्हाधिकारीवर्धा लोकसभा
Previous Post

देशात वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, महिला भगिनी सुरक्षित नाही अशा ज्वलंत प्रश्ना विरोधात जोरदार आंदोलन.

Next Post

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हिंगणघाट शहरात शरद पवार गटाकडून तीव्र निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हिंगणघाट शहरात शरद पवार गटाकडून तीव्र निषेध.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हिंगणघाट शहरात शरद पवार गटाकडून तीव्र निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In