Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home विदर्भ

तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालयात माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 7, 2024
in विदर्भ
0 0
0
तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालयात माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातील मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या जनसंपर्क कार्यालय माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातुन सांगितले की, आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्या साठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची उर्मी देणाऱ्या त्यागमुर्तीच्या प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.

Tags: तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनामाता रमाबाई आंबेडकर जयंतीमेहकर
Previous Post

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हिंगणघाट शहरात शरद पवार गटाकडून तीव्र निषेध.

Next Post

जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात महामाता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात महामाता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी.

जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात महामाता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In