Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी करण्याकरिता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी करण्याकरिता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आलापल्ली पासून १० की.मी.अंतरावर असलेल्या तलवाडा गावात आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी आलेली नाही व त्यामुळे संपर्क करण्या करिता व इंटरनेटची कामे करण्याकरिता अडचण होत आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना तसेच कर्मचारी वृदांना मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागात आहे. बरेच दिवसांपासून टॉवर चे काम बहुतेक पूर्ण झालेले असून मशीन लावणे काम बाकी आहे.

त्यामुळे वैयक्तिक पाठपुरावा करुन सदर अडचणीकडे लक्ष देवून आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. याकरिता गावकऱ्यांनी आविसं व काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केले आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, क्रिष्णा वेलादी, वासुदेव सिडाम, मासा वेलादी, टिंकु सल्लाम, विठठल वगाडे, मंगु पोदाडी, संतोष आत्राम, अशोक तेलामी, निजरना वेलादी, सुमन पोदाढी, दुर्गे, बिनता हलदर इ.शाळा व्यवस्थान समितीचे सदस्य व गावकरी तसेच परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: अहेरी तालुकामाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार
Previous Post

हिंगणघाटचे नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा द्वारे स्वागत.

Next Post

बांधकाम कामगारांना चांगल्या वेतनावर इस्रायलमध्ये काम करण्याची संधी, लाभ घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बांधकाम कामगारांना चांगल्या वेतनावर इस्रायलमध्ये काम करण्याची संधी, लाभ घेण्याचे आवाहन.

बांधकाम कामगारांना चांगल्या वेतनावर इस्रायलमध्ये काम करण्याची संधी, लाभ घेण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In