Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्ली: श्री मार्कंडेय ऋषी जन्मउत्सव निमित्त कंकडालवार दाम्पत्याच्या हस्ते पुजा अर्चाना करून महाप्रसाद वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2024
in गडचिरोली, धर्म, विदर्भ
0 0
0
आलापल्ली: श्री मार्कंडेय ऋषी जन्मउत्सव निमित्त कंकडालवार दाम्पत्याच्या हस्ते पुजा अर्चाना करून महाप्रसाद वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येथील पद्मशाली समाजाचे कुलदैवत महामृत्युजय महामुनी महर्षी श्रीमार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार यांनी श्रीमार्कंडेय ऋषीचे विविध पुजा अर्चा करून दर्शन घेतले.

त्यावेळी कंकडालवार दामपात्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृध्दी समाधान चांगले दिवस येवो यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी श्रीमार्कंडेय ऋषी कडे प्रर्थान केले.

आलापल्ली येथे आज मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्रीमार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडावार दामपात्यांचा हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलाचे जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी, माजी उपसपंच कार्तिक तोगम, प्रमोद गोसेलवार, सचिन पांचार्य, अध्यक्ष सुरेश पस्पुनुरवार, उपाध्यक्ष मधुकर कोंगावार, कार्यध्यक्ष बापूजी बत्तूलवार, सचिव जितेंद्र ओडपल्लीवार, सहसचिव दिलिप वडलकोंडावार कोषाध्यक्ष विजय आडगोपुलवार, सदस्य संजय कुचनवार, नितीन जंजोलवार, श्रीकांत कोकुलवार, नागेश गुंडावार, गणेश अडगोपुलवार, सुरेश दासरवार, संतोष बिट्टीवार, पद्मशाली महिला मंडळचे अध्यक्ष राणी अडगोपुलवार, उपाध्यक्ष रूपा येडलवार सह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अहेरीमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवारश्री मार्कंडेय ऋषी जन्मउत्सव
Previous Post

बांधकाम कामगारांना चांगल्या वेतनावर इस्रायलमध्ये काम करण्याची संधी, लाभ घेण्याचे आवाहन.

Next Post

आम आदमी पार्टीने बल्लारपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को दी चेतावनी, जल बिल के मुद्दों को शीघ्र हल करें और कार्यपद्धति में सुधार करें.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आम आदमी पार्टीने बल्लारपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को दी चेतावनी, जल बिल के मुद्दों को शीघ्र हल करें और कार्यपद्धति में सुधार करें.

आम आदमी पार्टीने बल्लारपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को दी चेतावनी, जल बिल के मुद्दों को शीघ्र हल करें और कार्यपद्धति में सुधार करें.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In