Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलची हिंगणघाट तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 20, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलची हिंगणघाट तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली नियुक्ती.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट तालुक्यातील ओबीसी सेलची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर नियुक्ती कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, ओबीसी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.


यावेळी वर्धा जिल्हा सरचिटणीस पदी अजय पर्बत, जिल्हा सचिव पदी अनिल लांबट, जिल्हा कोषाध्यक्ष पदी संजय उभाड, जिल्हा सहसचिव पदी योगेश रघाटाटे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी प्रशांत एकोनकर, शहर अध्यक्ष पदी रंजित भोबंले, महिला शहर अध्यक्ष पदी सौ.आचल वकील यांना पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा सचिव गजानन शेंडे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, अमोल बोरकर, गणेश वैरागडे, महादेव वांदिले, उपसरपंच प्रवीण कलोडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, शहराध्यक्ष मृणाल रिठे, जिल्हा सहसचिव सुचिता सातपुते, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, तालुका संघटक मिनाक्षी ढाकणे, शहर सचिव दिपाली रंगारी, शहर संघटक सुनीता तामगाडगे, रिना रेड्डी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची श्रीकृष्ण नाम संकीर्तन महानामयज्ञ कार्यक्रमाला उपस्थिती.

Next Post

निसर्गसाथी फाऊंडेशन, हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे जी.बी. एम.एम हायस्कूल हिंगणघाट येथे कॅम्पस बर्ड काउन्ट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निसर्गसाथी फाऊंडेशन, हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे जी.बी. एम.एम हायस्कूल हिंगणघाट येथे कॅम्पस बर्ड काउन्ट.

निसर्गसाथी फाऊंडेशन, हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे जी.बी. एम.एम हायस्कूल हिंगणघाट येथे कॅम्पस बर्ड काउन्ट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In