Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वाशिम

अनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज यांच्या कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 20, 2024
in वाशिम, विदर्भ
0 0
0
अनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज यांच्या कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रितेश गाडेकर, वाशिम तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यातील अनसिंग येथे राजू महाराज यांच्या मंदिर मध्ये रथसप्तमी निमित्त व विश्वजीवन ग्रंथ पारायण सांगता निमित्त दि.18 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा मध्ये अनसिंग नगरीतील सर्व नागरीक उपस्थित होते.

दरवर्षी रथसप्तमी ला महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा अनसिंग येथील भक्तांकडून सुरू आहे. गावातील सर्व गावकरी मंडळी स्वयस्पूर्तीने आप आपल्या परीने महाप्रसाद करीता अन्य धान्य गोळा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादाला शेलू, मंठा, जिंतूर, बोरी व आजू बाजूच्या परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाच्या शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

Tags: अनसिंग येथे महाप्रसाद
Previous Post

शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी: तथागत ग्रुपचे अध्यक्ष संदिप गवई

Next Post

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांना नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रधान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांना नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रधान.

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांना नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रधान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In