Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

जिल्हाधिकारी मा. राहूल कर्डिले यांनी हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पुर्वतयारीचा घेतला आढावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 23, 2024
in निवडणूक, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जिल्हाधिकारी मा. राहूल कर्डिले यांनी हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पुर्वतयारीचा घेतला आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता होणा-या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हिंगणघाट मतदार संघामध्ये पुर्वतयारी सुरु झालेली असुन मा. जिल्हाधिकारी वर्धा यांनी आज तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा घेतला.

वर्धा लोकसभा अंतर्गत हिंगणघाट मतदार संघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्राची साठवणुक, त्याची सुरक्षा व त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय हिंगणघाट येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षाकक्ष व यंत्रणेचा तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा तहसील कार्यालयात सभा घेऊन आज आढावा घेतला.
सदर बैठकी दरम्यान उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री अनिल गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोशन पंडित, तहसिलदार श्री. सतिश मासाळ समुद्रपूर तहसिलदार श्री. कपील हाटकर तसेच पोलीस निरीक्षक हिंगणघाट श्री गभणे हे उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकी करीता मा. निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार विधानसभा स्तरावर होणा-या प्रचार प्रसिध्दी करिता मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. तसेच 2 फिरते प्रात्यक्षिक वाहना व्दारे मतदार संघामध्ये गावोगावी जाऊन जनतेमध्ये मतदार जनजागृती व मतदान यंत्र हाताळणी कसे करावे या बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष मोहिम राबवुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणे करिता मतदार यांदीमध्ये नाव नोंदविणे ची मोहिम सुरु असुन अजुनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले यांनी केले आहे.

Previous Post

आरोग्यविषयक जनजागृती साठी अकोला शहरात 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा आयोजित.

Next Post

महिला पोलिसांची दारूच्या नशेत कार ड्रायव्हिंग, कारची दुचाकीला धडक दोन तरुण जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महिला पोलिसांची दारूच्या नशेत कार ड्रायव्हिंग, कारची दुचाकीला धडक दोन तरुण जखमी.

महिला पोलिसांची दारूच्या नशेत कार ड्रायव्हिंग, कारची दुचाकीला धडक दोन तरुण जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In