Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

‘मधुमेह मुक्त भारत अभियान’ प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल डॉ. अमूल दुर्गे यांना सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक राष्ट्रपती पुरस्कार व राज्य पुरस्कार प्रधान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 24, 2024
in आरोग्य, गडचिरोली, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
‘मधुमेह मुक्त भारत अभियान’ प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल डॉ. अमूल दुर्गे यांना सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक राष्ट्रपती पुरस्कार व राज्य पुरस्कार प्रधान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रायपूर येथील डॉ. रविंद्र नांदेडकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- हर्बायु चे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रविंद्र नांदेडकर यांच्या हस्ते डॉ. अमूल दुर्गे यांना हॉटेल महिंद्रा रायपूर येथे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दिनांक 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत हॉटेल महिंद्रा रायपूर येथे मधुमेह मुक्त भारत अभियान या विषयी डॉ. रविंद्र नांदेडकर अती महत्वाचे मार्गदर्शन करून मधुमेह साठी योग्य आहार योग्य उपचार योग्य वेळेनुसार घेतल्यास मधुमेह 100 टक्के बरा होतो. या संदर्भात माहिती दिली तसेच मधुमेह बद्दल योग्य मार्गदर्शन करणारे संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. विजय निंबाळकर राष्ट्रीय वरिष्ठ स्वास्थ प्रचारक डॉ. संदीप मुळे आणि डॉ. नरेंद्र पाटील यांचे मुख्य मार्गदर्शक संचालक वि. वि. नेपुरकर हर्बायु बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या माध्यमातून मधुमेह मुक्त कसा होतो हे मार्गदर्शनामध्ये सांगण्यात आले. तसेच उडीसा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आंद्रप्रदेश, तेलंगणा या सर्व राज्यातून सर्व प्रकारचे डॉ. हर्बायु बिझनेस डेव्हलमेंट प्रोग्राम. तसेच मधुमेह १०० टक्के बरा होतो. असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व मार्गदर्शक व सहकार्य व डॉक्टर लागले व भारत मुक्त अभियान मधुमेहा पासून १०० टक्के रिव्हर्स करून देशातील मधुमेह रोग मुक्त अभियानाला सुरुवात झाली आहे तसेच मार्गदर्शक आणि डॉक्टरांनी सांगितले आहे.

Tags: डॉ. अमूल दुर्गेमधुमेह मुक्त भारत अभियान'
Previous Post

वडनेर येथे पिण्याचे थंड व शुद्ध पाणी केंद्राचे उदघाटन संपन्न, ग्रामपंचायत वडनेर कडून 2500 महिलांना पाणी कॅनचे वितरण.

Next Post

माउंट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पास्को” (pocso) ॲक्ट वर जनजागृती कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माउंट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पास्को” (pocso) ॲक्ट वर जनजागृती कार्यक्रम संपन्न.

माउंट इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पास्को" (pocso) ॲक्ट वर जनजागृती कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In