Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई, अवैध दारूसाठा जप्त 2 आरोपी अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 27, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई, अवैध दारूसाठा जप्त 2 आरोपी अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- पोलीस स्टेशन एटापल्ली हद्दीतील मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तुमरगुंडा जाणाऱ्या रोड भांडारकर नाला जवळील झुडपात दोन्ही इसम देशी विदेशी दारू व बियरने भरलेल्या पेटी बाळगून आहेत अशी माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावरून उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे व पोलीस स्टाफ सदर ठिकाणी रवाना होऊन पाहिले असता एका मोठ्या झाडाजवळ दोन इसम दिसून आले. यावेळी सदर ठिकाणी 26 बॉक्स रॉकेट संत्रा देशी दारू, 02बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू, 04 बॉक्स बियर, असा एकूण 3,12,800 रुपयांचा माल मिळून आला असुन जगदीश विठ्ठल कांबळे व साहिल उत्तम रामटेके असे दोन आरोपी मिळून आले आहेत. सदर घटनेच्या अनुषंगाने पोस्ट येथे 10/2024 कलम 65 ,( ड ), 83 मदाका अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने रामपूर येथे आयोजित धम्म उपासक, उपासिका प्रशिक्षण शिबीर संपन्न.

Next Post

लोहार व तिच्या उपजातींना अनु. जमातीचे सवलती लागू करा, लोहार व तत्सम समाज संघटनेची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोहार व तिच्या उपजातींना अनु. जमातीचे सवलती लागू करा, लोहार व तत्सम समाज संघटनेची मागणी.

लोहार व तिच्या उपजातींना अनु. जमातीचे सवलती लागू करा, लोहार व तत्सम समाज संघटनेची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In