Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे शाळा व्यवस्थापक समितीचे बैठक संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 28, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे शाळा व्यवस्थापक समितीचे बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम जिल्हा परिषद केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापक समितीचे बैठक घेण्यात आले होते. या बैठकीमध्ये विविध समस्यावर चर्चा करण्यात आले होते. या वेळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापक समितीचे सचिव अजय पस्पूनूरवार यांनी शैक्षणिक समस्येबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार म्हणाले की, आपण सर्व शाळा व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी व पालक वर्ग मिळून शासनाकडे पत्र व्यवहार करू. व केंद्र शाळेला कायापालट करू. असे या बैठकीत बोलण्यात आले.

या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष मनोज सिडाम, सदस्य जितेंद्र पंजलवार, ममता सिडाम, मीनाताई सडमेक,आणि केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख विनोद पुसलवार, पदवीधर शिक्षक सुरेंशचंद्र जुमनाके, सुरेशचंद्र चुदरी, साह्ययक शिक्षक जी. के. मडावी, शिक्षिका गीतांजली मोतकूरवार शाळा व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Tags: अहेरी तालुकाजिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम
Previous Post

प्रयोगशील प्रबोधन गौरव ग्रंथाचे आमदार अडबाले यांनी केले प्रकाशन.

Next Post

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कन्या शाळा कुनघाडा चामोर्शी तालुक्यात प्रथम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कन्या शाळा कुनघाडा चामोर्शी तालुक्यात प्रथम.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कन्या शाळा कुनघाडा चामोर्शी तालुक्यात प्रथम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In