Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट तालुकात वडनेर ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 29, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुकात वडनेर ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 36.50 लक्ष रुपये निधीस मंजुरी सतत केलेल्या प्रयत्नाला यश : कविता विनोद वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेर
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 36.50 लक्ष निधीस मंजुरी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये गावातील विकास कामाला प्राध्यान देण्यात आलेले आहे. गावातील विकास कामे व्हावी याकरिता निधी मंजूर व्हावा व विकासाला गती मिळावी ही मागणी वडनेर येथील सरपंच कविता विनोद वानखेडे यांनी शासन स्तरावर सतत लावून धरली होती त्यामुळे सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सरपंच यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1)मुस्लिम कब्रस्तान सुरक्षा भित बांधकाम करणे 9 लक्ष रुपये 2) कब्रस्तान मध्ये कमानीसह गेट बांधकाम करणे 3 लक्ष 3) मोहटे यांच्या घराजवळील रपटा व नाली बांधकाम करणे 1.50 लक्ष 4) प्रकाश मेश्राम यांच्या घरापासून ते वैभव सावज यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 4 लक्ष 5) बळवंत फाटे यांच्या घरापासून ते देवरावजी शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 9 लक्ष 6) हेमंतराव कामडी ते घोडमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 5 लक्ष 7) संगीता फुलझेले यांच्या घरापासून ते तुकाराम कुबडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 5 लक्ष वडनेर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन सरपंच कविता विनोद वानखेडे यांच्या शुभहस्ते माजी सरपंच विनोद वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित सुभाष शिंदे उपसरपंच राजेंद्रजी भोरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, वर्षा भोयर ग्रामपंचायत सदस्य, रीनाताई तागडे ग्रामपंचायत सदस्य, मंदाताई आत्राम ग्रामपंचायत सदस्य, नम्रताताई भगत ग्रामपंचायत सदस्य,अरिफ शेख ग्रामपंचायत सदस्य शंकर सुरकार, हनीफखा पठाण माजी उपासरपंच रहमान पठान, छोटू शेख, रहमानजी शेख, मंगेश भोयर, राजू सुरकार, नाजिम पठाण, गणेश सिडाम, गजानन तागडे, बबलू जीवतोडे, शंकर मुन,सुनील कळसकर, सुरेश काळे, शंकरराव गेडेकर,पंढरी रोडे, धनराज फाटे, बळवंत फाटे, राजू देशमुख अजय मेहकुरे, हेमंत वैतागे, गजानन मंगरूळकर, गणेश घोडमारे अशोक घोडमारे, हेमंत कामडी, सोनू पिसे दिनकर कुबडे सुबोध भगत, अमर नाईक, सुनील उरकुडे, सुनील लोहकरे, विनोद मंगरूळकर, हर्षल सुरकार, सुनील मेश्राम, लक्ष्मण कन्नाके, मदन भगत, मोहन लोहकरे, घनश्याम भगत, अल्ताफ कुरेशी, मुन्ना सय्यद, राजेंद्र परबत, शौकत शेख, संजय भोयर, तानाजी देशमुख, प्रशांत मंगरूळकर, वैभव सावज नागरिक उपस्थित होते

Tags: कविता विनोद वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेरवडनेर ग्रामपंचायत विकास कामवडनेर विकास कामांचे भूमिपूजनहिंगणघाट तालुका
Previous Post

उन्हाळ्यात पक्ष्यांच्या अन्ना करीता दाणापात्राचे वितरण नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

हेटी, सावनेर शिवारात भरधाव दुचाकी मोटर सायकलने इसमास दिली जोरदार धडक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हेटी, सावनेर शिवारात भरधाव दुचाकी मोटर सायकलने इसमास दिली जोरदार धडक.

हेटी, सावनेर शिवारात भरधाव दुचाकी मोटर सायकलने इसमास दिली जोरदार धडक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In