Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त 3 मार्चला बोरजवाडा येथे दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 2, 2024
in Uncategorized
0 0
0
श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त 3 मार्चला बोरजवाडा येथे दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, नागपूर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 2 मार्च:- श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त श्री. संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्टच्या वतीने सारस्वतधाम न्यू बोरजवाडा येथे दोन दिवसीय महोत्सव सोहळा 3 मार्च ते 3 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.

श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त 2 मार्चला सकाळी 5 ते 7 वाजे पर्यंत महाराजांचा अभिषेक होईल. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सामूहिक पारायणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत भजनाच्या कार्यक्रम होईल. 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हरिपाठ होईल नंतर लगेच पूजाअर्चना करून आरती करण्यात येईल. रात्री 8 वाजता पासून ह भ प नारायण महाराज शिंदे यांचे समाजप्रबोधनावर जाहीर कीर्तन होईल.

3 मार्च ला सकाळी 8 वाजता श्री संत गजानन महाराज यांची पालखी मंदिरातून निघाली बोरूजवाडा येथील वस्तीत भ्रमण करून ती 12 वाजता मंदिरामध्ये पोहोचेल. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ह. भ. प. पंढरी महाराज ठाकरे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल.

या दोन दिवसीय सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान श्री. संत गजानन महाराज ट्रस्ट च्या वतीने मा.श्री राजूभाऊ कांबे (रामटेक जिल्हा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद) परिवार व गावकऱ्यांनी केले.

Tags: श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सावनेर
Previous Post

परतूर तालुक्यातील दैठणा (खु.) गावचे सरपंच सुनील तायडे यांचा गटविकास अधिकारी रोहनकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा.

Next Post

दलीत आदिवासी, फासे पारधी, कोलाम समाजाच्या बिगर सातबारा भूमिहीनांना त्याच ठिकाणी पक्के घरकुल द्या, एक दिवसीय धरणे आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दलीत आदिवासी, फासे पारधी, कोलाम समाजाच्या बिगर सातबारा भूमिहीनांना त्याच ठिकाणी पक्के घरकुल द्या, एक दिवसीय धरणे आंदोलन.

दलीत आदिवासी, फासे पारधी, कोलाम समाजाच्या बिगर सातबारा भूमिहीनांना त्याच ठिकाणी पक्के घरकुल द्या, एक दिवसीय धरणे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In