Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

सावनेर येथिल भालेराव विज्ञान महाविद्यालयात विज्ञान दिवस उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 3, 2024
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर येथिल भालेराव विज्ञान महाविद्यालयात विज्ञान दिवस उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 3 मार्च:- सावनेर येथिल भालेराव विज्ञान महाविद्यालयात बीएससी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्या नोबेल पुरस्कार मिळालेल्या “रमण इफेक्ट” या शोधाच्या निमित्याने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी केंद्र शासनातर्फे याकरिता “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” अशी संकल्पना देण्यात आली होती.


याप्रसंगी श्रुती जामदार, प्रणाली खंते, अक्सा सलमानी, सेजल ताजने आणि प्रज्वल धांडे या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे औचित्य, संकल्पना आणि महत्व विषद केले. यावेळी सर्व धर्म आणि भारतीय अध्यात्मातील विज्ञान समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेक वापरून प्रगती कशी साधता येईल यावर प्रा.डॉ.विलास डोईफोडे विभागप्रमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.डॉ.अमिता वाटकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नवीन तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता सतर्कतेने त्याचा उपयोग करावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आकांक्षा ऋषिया तर आभारप्रदर्शन प्रा.चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनश्री लेकूरवाळे, साक्षी कुरळकर, विलास सोहागपुरे आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Tags: नागपुर जिल्हासावनेर येथिल भालेराव विज्ञान महाविद्यालयात विज्ञान दिवस उत्साहात साजरा.
Previous Post

बल्लारपूर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने बिल दहन आंदोलन.

Next Post

सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळा प्रकरणी गडचिरोली येथे सुनावणी रद्द करुन सिरोंचात घ्या: सागर मूलकला यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळा प्रकरणी गडचिरोली येथे सुनावणी रद्द करुन सिरोंचात घ्या: सागर मूलकला यांची मागणी.

सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळा प्रकरणी गडचिरोली येथे सुनावणी रद्द करुन सिरोंचात घ्या: सागर मूलकला यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In