Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून सिरोंचा येथील वसुंधरा वाचनालयाला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 4, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून सिरोंचा येथील वसुंधरा वाचनालयाला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी सन 2014 ते 2019 या कालावधीत गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री व आदिवासी विकास तथा वन राज्यमंत्री असताना वन विभागाला फासील पार्क व विध्यार्थासाठी वाचनालय, इतर काही सुविधा करिता 5 कोटी निधी मंजूर केलें होते. त्या निधी मधून सिरोंचा येथे वसुंधरा वाचनालयाचं बांधकाम करण्यात आला. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुविधा झाली आणि मोठ्या प्रमाणावर वाचनालयामध्ये विध्यार्थीगण अभ्यास करत असतात.

वसुंधरा वाचनालया मध्ये काही वस्तूंची दुरुस्ती करण्या-करीता विध्यार्थीना आर्थिक अडचण भासत होती. यांची माहिती विद्यार्थ्यांनी स्थानिक सिरोंचा भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना दिली, त्यावेळी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाजपा पदाधिकारी यांच्या मार्फत वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत, वसुंधरा वाचनालयाला दुरुस्तीसाठी आर्थिक मदत केली. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा प्रकोष्ट अध्यक्ष संतोष पडालवार, तालुका महामंत्री सीतापती गट्टू गट्टू व वाचनालंयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून सिरोंचा येथील वसुंधरा वाचनालयाला आर्थिक मदत.
Previous Post

भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

Next Post

उमानुर येथे आगामी लोकसभा निवडणुकी बाबत तसेच येथील गावातील समस्या बाबत चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उमानुर येथे आगामी लोकसभा निवडणुकी बाबत तसेच येथील गावातील समस्या बाबत चर्चा.

उमानुर येथे आगामी लोकसभा निवडणुकी बाबत तसेच येथील गावातील समस्या बाबत चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In