Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

वर्धा: मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेक्टिव्ह बेल्ट उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली माहिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2024
in वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेक्टिव्ह बेल्ट उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली माहिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम प्राण्यांना जियोटॅगींगयुक्त बेल्ट लावणारा पहिला उपक्रम

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.5:- मानवी चुकांमुळे रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. रस्त्यावर जनावरांना धडक लागून अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यायाने अपघातात वाहन चालकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ॲप विकसित करुन ॲपच्या आधारे जिओ टॅगींग करुन महामार्ग परिसरातील गावात जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. युसुफ मो. समिर यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन आदी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात या उपक्रमामुळे वाहनचालक आणि स्वतः प्राणी दोघांचेही रक्षण होईल. प्राण्यांना रिफ्लेक्टिव्ह बेल्टने सुसज्ज करून, विशेषत: कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी टक्कर होण्याच्या घटना लक्षणीयरित्या कमी होईल. असाच उपक्रम इतर जिल्ह्यानी सुध्दा राबविल्यास जनावरांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समितीच्या नावीण्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत 5 हजार 500 रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गावपरिसरातील जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात येत आहे. केवळ दृश्यमानता वाढवण्यासाठी नाही तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि परिणाम कारकता देखील आहे. प्रत्येक प्राण्याला जिओ-टॅग केले जाईल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि उपक्रमाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ॲपव्दारे सर्वसमावेशक फोटो घेतले जात आहे.

गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळता येणार आहेत. नागरिकांनी शहरातील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Tags: नागपुर विभागीय आयुक्तवर्धा जिल्हा मोकाट जनावरेवर्धा जिल्हाधिकारी राहुल काडिलेवर्धा: मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेक्टिव्ह बेल्ट उपक्रम
Previous Post

“1xbet Apostas: Dicas E Tutorial Completo Para Palpites Goal Com Brasil

Next Post

नकली नोट प्रकरणी मुकुटबन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नकली नोट प्रकरणी मुकुटबन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

नकली नोट प्रकरणी मुकुटबन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In