Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रुद्रेश्वर देवस्थान पोहणा येथे हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने हजारो भक्तांना फराळाचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 10, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रुद्रेश्वर देवस्थान पोहणा येथे हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने हजारो भक्तांना फराळाचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले पोहणा येथील रुद्रेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर शेकडो वर्षांपासून यात्रा भरत असते. संपूर्ण विदर्भातून येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. या भाविक भक्तांमध्ये खेडेभागातील महिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

या भाविक भक्तांना कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा फराळाचे वाटप करण्यात आले. साबुदाणा उसळ व फराळी चिवडा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधिर कोठारी यांचे हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी जवळपास ५० हजार भाविक भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला.

या प्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) नेते समिर देशमुख, हिंगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर, जेष्ठ संचालक मधुकर डंभारे, उत्तम भोयर, प्रफुल बाडे,अशोक उपासे, राजुभाऊ मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, सौ. माधुरी चंदनखेडे, माजी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शेषकुमार येरलेकर तसेच हिंगणघाट खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजुभाऊ भोरे, संचालक अनिल दौलतकर, वडनेर ग्रामपंचायत सरपंचा सौ.कविता वानखेडे, पांडुरंग निंबाळकर, डॉ .अतुलभ घोरपडे, पोहणा ग्रामपंचायत सरपंच नामदेव राऊत, रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमेटीचे गंगाधरराव कोल्हे, रामचंद्र पवार व इतर सदस्य व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.

या प्रसंगी रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमेटीचे वतीने अँड सुधिर कोठारी व इतर संचालक मंडळींचा सत्कार करण्यात आला व हिंगणघाट बाजार समितीचे वतीने करण्यात देण्यात आलेल्या सुविधांबद्दल खूप खूप आभार मानण्यात आले.

Tags: कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटरुद्रेश्वर देवस्थान पोहणावर्धा जिल्हा
Previous Post

दीक्षाभूमी देसाईगंज येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा.

Next Post

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनाकरिता गेलेले तीन तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, गावात शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनाकरिता गेलेले तीन तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, गावात शोककळा.

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनाकरिता गेलेले तीन तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, गावात शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In