Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचिरोली जिल्हातील जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला संतप्त नागरिकांनी ठोकले कुलूप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 11, 2024
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्हातील जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला संतप्त नागरिकांनी ठोकले कुलूप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतप्त नागरिकांनी काढला आरोग्य केंद्रावर मोर्चा, कारवाहीची मागणी.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गेल्या अनेक दिवसांपासून जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथकत नियमित डॉक्टर व येथील कर्मचारी उपस्थित राहत नाही आणि रुग्णालयात औषधी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती दरम्यान 9 मार्च ला त्याच रुग्णालयातील शिपाई रुग्णालया समोरील असलेल्या पाच वर्षीय बालिकेवर रुग्णालयातीलच निवासी वसाहती मध्ये लैंगिक अत्याचार केल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकुन संताप व्यक्त केला आहे,यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे

गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाकडू विविध प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा असतो. मात्र, या पैकी अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होतो.गेल्या काही महिन्यांपासून जारावंडी प्राथमिक आरोग्य पथकात औषधांचा तुटवडा भासत आहे.

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी प्राथमिक आरोग्य पथकात अगोदरच सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील जारावंडी प्राथमिक आरोग्य पथकात आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे ‘रोजचे मडे त्याला कोण रडे’ असा झाला असून सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल करत आज आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे

प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीजन्य, संसर्गजन्य आजारांवर औषधोपचार केले जातात. बाह्य रुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप यासारख्या साथीजन्य आजारांवरील रुग्णांना तपासून काही औषधे दिली जातात. परिणामी गंभीर रूग्ण तथा प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना सरड गडचिरोली येथे रेफर करावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही परिणामी रूग्णांची हेळसांड होत आहे अशात उपचार सुरू असताना काही वेळा प्रतिजैविके बाहेरून मागविण्यासाठी डॉक्टरांकडून चिठ्ठी दिली जातात ही सर्व बाबी ताजे असतानाच येथील शिपाई संतोष कोंढेकर यांनी शनिवारी रुग्णालया समोरील असलेल्या पाच वर्षीय बालिकेला रुग्णालयातील निवासी वसाहतीत बोलावून लैंगिक कृत्य केल्याने आणि येथील सर्वच अधिकारी या प्रकरणात दोषी असून यांच्यावर सुद्धा कारवाही करावी अशी घोषणा बाजी करून संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे.

Tags: आरोग्य मंत्री तानाजी सावंतगडचिरोली जिल्हा आरोग्य विभागजारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला नागरिकांनी ठोकले कुलूपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर; आज जारावंडी कडकडीत बंद.

Next Post

नागपूर: मांजर चावल्याने एक 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: मांजर चावल्याने एक 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

नागपूर: मांजर चावल्याने एक 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In