Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी: विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 12, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी: विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश प्रक्रिया सुरू असून नुकतेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालत सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, अहेरी विधानसभेचे अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार तसेच अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अहेरी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशमंत्री धर्मरावबाबा आत्रामराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते कारमपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन.

Next Post

वाचनालय न झाल्यास रेल्वे कवठा येथील बौद्ध बांधव महिला नागरिक सोडणार गाव, जिथे वाचनालय नाही तेथे राहणार नाही गावकऱ्यांची ठाम भूमिका.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाचनालय न झाल्यास रेल्वे कवठा येथील बौद्ध बांधव महिला नागरिक सोडणार गाव, जिथे वाचनालय नाही तेथे राहणार नाही गावकऱ्यांची ठाम भूमिका.

वाचनालय न झाल्यास रेल्वे कवठा येथील बौद्ध बांधव महिला नागरिक सोडणार गाव, जिथे वाचनालय नाही तेथे राहणार नाही गावकऱ्यांची ठाम भूमिका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In