Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे अज्ञात इसमाची चाकूने हल्ला करून हत्या. हत्याने शहर हादरले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 13, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे अज्ञात इसमाची चाकूने हल्ला करून हत्या. हत्याने शहर हादरले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येने संपुर शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर वय २४ वर्ष रा. विठ्ठल मंदिर वार्ड लिंबाडकर वाडी चंद्रपूर हा रेल्वे स्टेशन येथील तिकीट घर येथे एका बाका वर झोपून होता. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने ने आरोपी याचे पँट व शर्ट चे खिसे तपासत होता. तसेच आरोपीचा दुपट्टा आपल्या गळ्यात टाकून आणखी त्याचे खिसे तपासायला लागला. त्यातच आरोपीला जाग येऊन अज्ञात व्यक्ती ला याबाबत विचारले असता दोघात बाचाबाची झाली. त्यात आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर ने आपल्या जवळील चाकू ने अज्ञात व्यक्ती वर चाकू हल्ला केले. ही माहिती मिळताच चंद्रपूर येथील आरपीएफ ने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केले. उपचार दरम्यान अज्ञात व्यक्ती चे मृत्यू झाले. आरोपी साहिल उर्फ माट्या हा हत्या करून फरार झाला होता.

दरम्यान बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथील जीआरपी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू करून आरोपीला दोन तासात अटक केले. घटनास्थळी लोहमार्ग नागपूर चे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले.

हा हत्येचा पुढील तपास लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली वर्धा रेल्वे स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल चापले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारनवरे, पो. ह. खडतकर, पोशी पंकज भांगे, संदेश लोणारे, मपोशी किर्ती मेश्राम करीत आहेत.

Tags: चंद्रपूर चाकू भोकसून हत्याचंद्रपूर रेल्वे स्टेशन हत्या
Previous Post

वाचनालय न झाल्यास रेल्वे कवठा येथील बौद्ध बांधव महिला नागरिक सोडणार गाव, जिथे वाचनालय नाही तेथे राहणार नाही गावकऱ्यांची ठाम भूमिका.

Next Post

कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्या साठी विद्यापीठाच्या यंत्रणे मार्फत कार्य करणार: कुलगुरू डॉ. इंद्र मणी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्या साठी विद्यापीठाच्या यंत्रणे मार्फत कार्य करणार: कुलगुरू डॉ. इंद्र मणी

कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्या साठी विद्यापीठाच्या यंत्रणे मार्फत कार्य करणार: कुलगुरू डॉ. इंद्र मणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In