Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा: प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे आपापल्ली येथील बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा वेळी प्रतिपादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2024
in गडचिरोली, धर्म, विदर्भ
0 0
0
बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा: प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे आपापल्ली येथील बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा वेळी प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आपापल्ली:- ब्रम्हदेशात मुळ बौद्धाच्या धम्माची सुरवात झाली यातूनच १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दिक्षाभुमीत लाखो लोकांना धम्माची दिक्षा देऊन खऱ्या अर्थाने धम्मक्रांती घडविली आणि आपण बौद्ध झालो. आता बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा. आपापल्ली बौद्ध विहारात सांयकाळी महिलांनी तरी एकत्र येऊन त्रिशरण – पंचशिला ग्रहण कराव्यात तरच बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा केल्याचा आनंद मिळेल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी आपापल्ली येथील बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमा प्रसंगी केले.

आपापल्ली (अहेरी) येथील बुद्ध विहारात तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा भन्ते धम्मरक्षीत, भन्ते धम्माकुर, भन्ते अभय, भन्ते गौतम, भन्ते महेंद्र सर्व नागपूर यांच्या उपस्थितीत त्रिशरण – पंचशिला ग्रहण करून विधिवत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दुसऱ्या सत्रातील धम्मदेशना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माजी विस्तार अधिकारी डॉ. गौतम मेश्राम प्रमुख अतिथी रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपालराव रायपूरे , शुशीला भगत, ढोके मॅडम, शकुंतला दुर्गम, अलोणे सर , दुर्गम निरंजन दुर्गे, हनुमंत नैताम, वासुदेव दुर्गे, रामदास कोडागुर्ले आदि लाभले होते .

याप्रसंगी गौतम मेश्राम मार्गदर्शन करतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जी धम्मक्राती घडविली याला जगात तोड नाही. म्हणून आज जगाला युद्ध नको तर बुद्ध हवे असे वाटते. शिक्षणासिवाय तरणोप्पय नाही. शिक्षण हे खरोखरच वाघणीचे दुध आहे. जो प्राशन करीत त्यांचीच प्रगती होइल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी गोपाल रायपूरे दुर्गम सर, शुशीला भगत, ढोके मॉडम, निरंजन दुर्गे आदिची भाषणे झालीत. यावेळी सुशीला भगत यांनी बुद्ध मुर्ती दान केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संचालन झाडे तर आभार दुर्गे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Tags: प्रा. मुनिश्वर बोरकरबुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा
Previous Post

डांबरीकरणाच्या दर्जेदार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी बांधवांना सुविधा उपलब्ध: माजीमंत्री आ. बबनराव लोणीकर

Next Post

राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा.

राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In