Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

काचनगांव व तिवसडी रस्त्याची शिव मोकळी करून द्यावी शेतकर्यांची तहसीलदार यांना निवेदनातुन मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2024
in Uncategorized
0 0
0
काचनगांव व तिवसडी रस्त्याची शिव मोकळी करून द्यावी शेतकर्यांची तहसीलदार यांना निवेदनातुन मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील काचनगाव व तीवसडी येथील शिवे लागत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्याच वडिलोपार्जित असलेल्या पूर्वाश्रमीच्या शेतात जाण्याच्या येण्याच्या रस्त्याची अडवणूक करून अडथळा निर्माण केल्याची तक्रार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा मंडळ अधिकाऱ्याला दिले असता दिनांक 15 जानेवारी 2024 ला मोक्का चौकशी झाली तरीही कुठलीही कारवाई गैर अर्जदारावर करण्यात आली नाही मोक्का चौकशी केल्यानंतर सदर शेताला लागून असलेली शिव 32 फुटाची आहे हे सर्व टेपणी मोजणी केली असता हे शिव 32 फूट आहे असे हजर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितले व मोक्का चौकशी केलेल्या अहवालावर सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि आम्हाला सांगितले की तहसीलदार साहेब हे कारवाई करतील. परंतु अजून पर्यंत कारवाई झाली नाही.

सदर गैरजदाराने खोदलेल्या रस्त्याची माती त्यांच्याच मालकीच्या शेतात पूर्ण पसरवून टाकलेली आहे सदर शिवेच्या रस्त्यावरून खोदल्यामुळे शेतकर्याना ये जा करण्यासाठी बैलगाडीला अडथळा निर्माण झालेला आहे म्हणून त्वरित चौकशी करून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा व सदर शीवेची संपूर्ण मोजणी करून 32 फूट शिव मोकळी करून द्यावे करिता आम्ही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की आम्हाला 32 फूट शिव रस्त्याची मोजणी करून गैर अर्जदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आमचा वडिलोपार्जित शिवचा रस्ता मोकळा करून द्या याकरिता संपूर्ण शेतकऱ्यांनी दिनांक 12 मार्च 20240रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले करिता तुरंत चौकशी करून रस्ता मोकळा करून द्यावा ही मागणी करण्यात आली आहे.

Tags: तहसील कार्यालय
Previous Post

राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा.

Next Post

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 126 वा जयंती महोत्सव डॉ. आंबेडकर भवन दादर येथे उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 126 वा जयंती महोत्सव डॉ. आंबेडकर भवन दादर येथे उत्साहात संपन्न.

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 126 वा जयंती महोत्सव डॉ. आंबेडकर भवन दादर येथे उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In