Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हरित सेना अंतर्गत आदर्श शाळेतील विध्यार्थीची ताडोबा येथे वनभ्रमंती, वनपरीक्षेत्र अधिकारी समाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा तर्फे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 15, 2024
in Uncategorized
0 0
0
हरित सेना अंतर्गत आदर्श शाळेतील विध्यार्थीची ताडोबा येथे वनभ्रमंती, वनपरीक्षेत्र अधिकारी समाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा तर्फे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 14 मार्च:- हरित सेना अंतर्गत आदर्श हायस्कुल राजुरा या शाळेतील राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या विध्यार्थीची चंद्रपूर मोहुर्ली ताडोबा येथे वनभ्रमंतीचे आयोजन वनपरीक्षेत्र अधिकारी समाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा तर्फे करण्यात आले होते.सामाजिक वनिकरण विभागीय वन अधिकारी बापू येळे यांच्या मार्गदर्शनात, परीक्षेत्र राजुराच्या शोभा उप्पलवार, वनपरीक्षेत्र अधिकारी, संतोष मेश्राम, वनपाल यांच्या नेतृत्वात या वनभ्रमंती निसर्गशिबिराचे आयोजन संपन्न झाले. यावेळी ताडोबा येथील वनभ्रमंती दरम्यान वाघ, बिबट, चितळे, जंगली डुक्कर, मोर, राणगवे, विविध प्रकारचे पक्षी -प्राणी प्रत्यक्षात बघायला मिळाल्याने विध्यार्थीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी प्रपुल्ल सावरकर, पर्यावरण शिक्षण तज्ञ, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी उपस्थित विध्यार्थीना जंगल, पशु -पक्षी, प्राणी, धरणे यांचे महत्व सांगितले. चित्रफित दाखवून जंगले का वाचवावी, जंगल आणी पाणी यांचे सहसंबंध, जंगल तोडीमुळे पर्यावरनातील होणारे बदल, जंगलाचे व्यवस्थापण, जंगलातील फळ, रानभाज्या या सर्व विषयांवर सविस्तरपणे चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी विविध पक्षी -प्राणी यांचे हुबेहूब आवाज काढत त्यांचे महत्व, जीवन जगण्याची पद्धत, खानपाण यावर मार्गदर्शन केले.

यावेळी आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गशिक्षक जयश्री धोटे, विकास बावणे, स्काऊट मास्तर रुपेश चिडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थीनी हिरव्या रंगाची टी शर्ट व टोपी परिधान केलेली होती आणी जंगल भ्रमंती, पक्षी निरीक्षण, वन्यजीव, पर्यावरणबाबत अभ्यास व चर्चा करून ही निसर्गशिबीर पूर्ण केले. यावेळी सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा च्या अधिकारी, कर्मचारी यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले.

Tags: आदर्श मराठी प्राथमिक शाळा राजुराहरित सेनाहरित सेना अंतर्गत आदर्श शाळेतील विध्यार्थीची ताडोबा येथे वनभ्रमंती
Previous Post

रस्ता डागडुजीसाठी लाखोंचा खर्च; तरीही रस्त्यावर खड्डे आहेत कायम, डांबरीकरणाचे काम थातुर मातूर शासनाने लक्ष देण्याची मागणी.

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्लेटफॉर्म सिंदी (रेल्वे) रेल टर्मिनल सेवांचे शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्लेटफॉर्म सिंदी (रेल्वे)  रेल टर्मिनल सेवांचे शुभारंभ.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्लेटफॉर्म सिंदी (रेल्वे) रेल टर्मिनल सेवांचे शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In