Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

पालघर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 18, 2024
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
पालघर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पालघर शहर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, अमिताभ गुप्ता व कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई, योगेश देसाई उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदी बंदीस्त असल्याने महाराष्ट्र शासनाने राज्यात विविध ठिकाणी नवीन कारागृहे बांधण्याचे नियोजिले आहे त्यानुसार ठाणे मध्यवती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह वर्ग-1 येथील कारागृहातील बंद्यांची अतिगर्दी विचारात घेता पालघर येथे नवीन मध्यवर्ती कारागृह बांधण्याचे प्रस्तावित होते त्यासाठी शासनाने 25 एकर जागा उपलब्ध करुन दिली. या जागेवर मध्यवर्ती दर्जाचे कारागृह बांधले जाणार असून त्याची बंदीक्षमता 1500 एवढो असणार आहे. सदर कारागृहाचे बांधकाम पोलोस गृह निर्माण महामंडळ यांचे मार्फत होणार असून त्यासाठी रु. 418.82 कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कारागृहामुळे ठाणे मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह वर्ग-1 येथील बंद्यांची अतिगर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

Tags: पालघर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन संपन्न.
Previous Post

खांदला येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पेंदाम यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाला पत्रकारांची भेट.

Next Post

बल्लारपूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने धम्म उपासक व उपासिका प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने धम्म उपासक व उपासिका प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ.

बल्लारपूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने धम्म उपासक व उपासिका प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In