Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील सर्वात मोठ्या मंदिराच्या दानपेटीत टाकली जळती अगरबत्ती, दानपेटीतील रक्कम जाळून खाक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 18, 2024
in क्राईम, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हातील सर्वात मोठ्या मंदिराच्या दानपेटीत टाकली जळती अगरबत्ती, दानपेटीतील रक्कम जाळून खाक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा मंदिरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिराच्या दानपेटीत चक्क जळती अगरबत्ती टाकल्याने दानपेटीतील रक्कमेचा आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मंदिरातील दानपेटीत भक्त मंडळीकडून देणगी स्वरूपात नोटा, दागिने, नाणी टाकल्या जात असतात. मात्र त्यात पेटती अगरबत्ती टाकणारा पागल म्हटला पाहिजे. पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी सर्वत्र प्रसिद्धीस आलेल्या हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा हे तीर्थक्षेत्र आहे. संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान असलेल्या या मंदिरात आठ दानपेट्या आहेत. त्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे सील लावून ठेवण्यात आले आहे. दर महिन्यास आयुक्त कार्यालयातील अधिकारी तसेच देवस्थानाचे विश्वस्त यांच्या देखरेखित दानपेटी उघडून रक्कम मोजल्या जाते. नंतर ती देवस्थानचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या जाते.

आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे मंदिरात नेहमीच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचाच आडोसा घेत गावातीलच रहिवासी असलेल्या सुरेश कचोळे याने पेटीत जळती अगरबत्ती टाकली. त्यामुळे मोठी रक्कम जळाली. नेमका आकडा पुढे आला नाही. त्याची माहिती धर्मादाय आयुक्त तसेच वडनेर पोलिसांना देण्यात आली आहे. सदर इसम हा मनोरुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहे. मात्र या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Tags: आजनसरा
Previous Post

उंबरखेडा येथील धम्मपरिषद ठरली मंठा तालुक्यातील सर्वात मोठी बौध्द धम्म परिषद.

Next Post

भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.

भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In