Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मुंबई

तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालय मुंबई मानखुर्द येथे उदघाटन सोहळा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 20, 2024
in मुंबई, राजकीय
0 0
0
तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालय मुंबई मानखुर्द येथे उदघाटन सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई- मानखुर्द येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील मानखुर्द येथे तथागत ग्रुपचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला याप्रसंगी प्रदिप आनंदा जाधव, संजय तुकाराम चव्हाण, किरण अंबादास पताडे, भाऊराव शिवराम ढेकळे, स्वप्नील दगडु आवटे, उमेश अशोक ढेकळे, अविनाश भाऊ साळुंखे या सर्व मान्यवरांच्या हस्ते तथागत ग्रुपचे जनसंपर्क कार्यालय उदघाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या छोट्या खानी भाषणातून सांगितले कि, तथागत ग्रुपच्या वतीने सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करतील व कामगार लोकांसाठी अहोरात्र कार्य करत राहतील त्यांच्या आडी अडचणी साठी तथागत ग्रुप नेहमी त्याच्या सेवेसाठी हजर राहील, त्याच माध्यमातून संदिपभाऊ गवई यांच्या कार्याला जोमानेविण्यासाठी कटिबद्ध राहतील यावेळी आपले मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी तथागत ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी राहुल वसंत ढेकळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी वैभव प्रकाश काळे, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निशा सोनावणे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मिराताई कांबळे, भवानीसिंग देवडा, रवी असवले, नितीन सरवदे, दयानंद ढेकळे, विनायक पानमंद, आनंद गावडे, तुषार माने, मयूर शिंदे, छाया ढेकळे, संगीता शिंदे, विद्या ढेकळे, मनाली ढेकळे, नंदिनी राहुल ढेकळे, संतोष आनंदा कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते

Tags: तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालय मुंबईतथागत ग्रुप संदिप गवई
Previous Post

पुलगाव शहरात आंबेडकर जयंती व रामनवमी सणांवर सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार ग्रहण लावणार का?

Next Post

बीडमध्ये पंकजा मुंडे विरोधात मराठा नेत्या ज्योती विनायक मेटे रिंगणात? शरद पवार यांची मोठी खेळी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीडमध्ये पंकजा मुंडे विरोधात मराठा नेत्या ज्योती विनायक मेटे रिंगणात? शरद पवार यांची मोठी खेळी.

बीडमध्ये पंकजा मुंडे विरोधात मराठा नेत्या ज्योती विनायक मेटे रिंगणात? शरद पवार यांची मोठी खेळी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In