Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी केला सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 20, 2024
in Uncategorized
0 0
0
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी केला सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण व राजुरा तालुका महिला संघटिका पुष्पा मेश्राम यांचे सामाजिक दातृत्व. छावा फाउंडेशन तर्फे सरदार वल्लभभाई पटेल वाचनालयात पुस्तकं भेट.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 19 मार्च:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष तथा छावा फाउंडेशनचे उपाध्यक्ष बबलू चव्हाण यांनी आपला वाढदिवस महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना भोजनदान व पेंशिल किट वाटप करून, वल्लभभाई पटेल वाचनालयात पुस्तके भेट देऊन तर राजुरा तालुका महिला संघटिका पुष्पा मनोहर मेश्राम यांनी गोविद्यान अनुसंधान केंद्र, देवलापार जी. नागपूर द्वारा संचालित केंद्र नारायणदास मावाणी गो-शाळा व छात्रावास, चुनाळा येथील विद्यार्थ्यांना टॉवेल, पेन व अल्पोपहार देऊन साजरा केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोहनदास मेश्राम, शंकर बुऱ्हाण, श्रीरंग ढोबळे, अविनाश दोरखंडे, आसिफ सय्यद, मंदा सातपुते, सुनैना तांबेकर, रवी बुटले, वन्यजीव संवर्धन समितीचे कोरपना तालुका अध्यक्ष अजय गिरडकर, सुवर्णा बेले, दूर्वा बेले आदींची उपस्थिती होती तर सरदार वल्लभभाई पटेल वाचनालय येथे छावा फाउंडेशन तर्फे पुस्तके देण्यात आली.

यावेळी छावा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा नेफडो चे नागपूर विभाग युवा अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, पराग दातारकर,कुणाल पिंपळशेंडे, भूषण रागीट, स्वप्नील म्यकलवार व ग्रंथालयातील विद्यार्थी उपस्थित होते. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य यांचे वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक उपक्रम राबवून व पर्यावरण संवर्धन करणे, मानवता विकासाचे उपक्रम राबविने अश्या पद्धतीने केले जातात अशी माहिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी दिली. स्व खर्चाने एक सामाजिक बांधिलकी जोपासत ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात करीत असते.

Tags: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा
Previous Post

पुणे: मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने वसतिगृहात स्वतःला पेटवून घेतले, उपचारा दरम्यान मृत्यू.

Next Post

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे पालक – शिक्षक सभा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे पालक – शिक्षक सभा संपन्न.

इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे पालक - शिक्षक सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In