Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत सुधीर गोळे यांची हकालपट्टी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 21, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वाशिम, विदर्भ
0 0
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत सुधीर गोळे यांची हकालपट्टी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम दि.20 मार्च:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

डिसेंबर महिन्यात मुंबईत प्रशांत गोळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने दिले होते. तीनच महिन्यात त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

प्रशांत गोळे यांच्या कार्यावर मागील अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज होते. त्यांनी पक्षा विरोधी चुकीचे निर्णय घेतले अशा ठपका ठेवून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी नाव न छापण्याच्या अटीवर कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रशांत गोळे हे जेव्हा पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली तेव्हा पासून त्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून त्याच्या विरुध्द कुळजोरी करून त्यांना संपवण्याचा घाट रचला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची आज हकालपट्टी करण्यात आल्याने कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Tags: अजित पवारप्रशांत गोळेची हकालपट्टीमालेगावराष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाशिम
Previous Post

हिंगणघाट तालुक्यात उज्वला योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या गॅस कनेक्शन मध्ये मोठा घोळ.

Next Post

डॉक्टर व पत्रकार समाजाच्या विकासाचे मुख्य घटक: आयएमए अध्यक्ष डॉ.विलास मानकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डॉक्टर व पत्रकार समाजाच्या विकासाचे मुख्य घटक: आयएमए अध्यक्ष डॉ.विलास मानकर

डॉक्टर व पत्रकार समाजाच्या विकासाचे मुख्य घटक: आयएमए अध्यक्ष डॉ.विलास मानकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In