Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 21, 2024
in निवडणूक, वर्धा, विदर्भ
0 0
0
जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 20:- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप (SVEEP) अंतर्गत वर्धा तालुक्यातील गणेशपूर येथे रॅली आयोजित करुन मतदार जनजागृती करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील एनएसएसच्या जवळपास 75 विद्यार्थांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. सुदृढ व प्रबळ लोकशाहीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, असा संदेश उपस्थित ग्रामस्थांना रॅलीतून देण्यात आला. शिवानी लोटे, दिव्या झा, आशिष रंजन, प्रिया कुमारी या प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी गणेशपूर येथील ग्रामस्थांना मतदानामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

यावेळी शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी उत्तम खरात, सहयोगी देवेंद्र तिवसकर, विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बालाजी चिरडे, डॉ. विधु खरेदास, विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिरगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: मतदार जनजागृती मोहीमवर्धा जिल्हा
Previous Post

डॉक्टर व पत्रकार समाजाच्या विकासाचे मुख्य घटक: आयएमए अध्यक्ष डॉ.विलास मानकर

Next Post

वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांची हिंगणघाट मध्ये प्रचाराला सुरुवात, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांची हिंगणघाट मध्ये प्रचाराला सुरुवात, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांची हिंगणघाट मध्ये प्रचाराला सुरुवात, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In