Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात अवैध उत्खनन करणारे पोकलँड जप्त, महसूल विभागाची धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात अवैध उत्खनन करणारे पोकलँड जप्त, महसूल विभागाची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 21:- देवळी तालुक्यातील सोनेगाव येथे सुभाष तुकाराम हिमटे व इतर दोन यांचे शेत सर्व्हे क्रमांक 246 मध्ये मुरूम या गौणखनिजाचे उत्खनन करणारे पोकलँड प्रशासनातर्फे जप्त करण्यात आले.

गौणखनिजाचे उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती वर्धेचे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांना मिळाली. त्याआधारे श्री. कारंडे हे घटनास्थळी पोहचतात 4 टिप्पर पसार झाले तसेच उत्खनन करणारा पोकलँड यावेळी जप्त करण्यात आला असून देवळी तहसील कार्यालयात आणण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवळी व महसूल विभाग यांचे संयुक्त पथकाने घटनास्थळी उपस्थित राहून तांत्रिक पध्दतीने मोजमाप करुन एकूण किती ब्रास उत्खनन करण्यात आले याबाबचा अहवाल मागविण्यात येणार असून कसूरदार यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी कळविले आहे.

Tags: महसूल विभागवर्धा जिल्हा
Previous Post

येवला -नांदगाव रस्त्यावरील रेल्वे फाटक वेळेवर न पाडल्याने भीषण अपघात थोडक्यात टळला.

Next Post

हिंगणघाट तालुक्यात दुहेरी भीषण अपघात 5 नागरिकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट तालुक्यात दुहेरी भीषण अपघात 5 नागरिकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी.

हिंगणघाट तालुक्यात दुहेरी भीषण अपघात 5 नागरिकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In