Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तथागत बुहुद्देशिय संस्थेच्या व तथागत ग्रुपच्या संयुक्त वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन: संदीप गवई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 27, 2024
in Uncategorized
0 0
0
तथागत बुहुद्देशिय संस्थेच्या व तथागत ग्रुपच्या संयुक्त वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन: संदीप गवई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर रजि-नं. MH79/2020 F-18654 द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 31 मे 2024 रोजी मेहकर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पोलीस स्टेशन समोर मेहकर येथे राजस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधवांना कळविण्यात येते की, तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 31 मे 2024 रोजी मेहकर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पोलीस स्टेशन समोर मेहकर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व समाजातील लोकांचा अनाठाई खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अश्या कुटुंबातील नव वधूवरांना सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा व सर्व स्तरातील समाज एकत्र यावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील जास्तीत जास्त नववधू वरांच्या पालकांनी या सोहळ्यात सहभाग घेऊन दिनांक 10 मे 2024 पर्यंत आपली नावे तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे संपर्क क्रमांक 9970467141, 9881199852 यानंबर वर फोन करुन आपली नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
1) रहिवासी प्रमाणपत्र.
2) जातीचे प्रमाणपत्र
3) दोन पासपोर्ट फोटो
4) 100 च्या बॉंड शपथपत्र
असे कागदपत्र घेऊन यावे असे आव्हान तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी केले आहे.

Tags: तथागत ग्रुपतथागत बुहुद्देशिय संस्थेच्या व तथागत ग्रुपच्या संयुक्त वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजनबुलढाणामेहकरसंदिप गवईसामूहिक विवाह
Previous Post

हिंगणघाट बैल बंडीने अवैध दारूची तस्करी, पोलीसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त.

Next Post

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे बंद्यांच्या नातलगाकरीता सर्व सोई- सुविधा उक्त प्रतिक्षालयाचे भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे बंद्यांच्या नातलगाकरीता सर्व सोई- सुविधा उक्त प्रतिक्षालयाचे भूमिपूजन.

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे बंद्यांच्या नातलगाकरीता सर्व सोई- सुविधा उक्त प्रतिक्षालयाचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In