Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आईचे नाव लावणे बंधनकारक करा, स्वामिनी विधवा विकास मंडळ अकोला व स्वामिनी संघटनेची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 29, 2024
in Uncategorized
0 0
0
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आईचे नाव लावणे बंधनकारक करा, स्वामिनी विधवा विकास मंडळ अकोला व स्वामिनी संघटनेची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्वामिनी विधवा विकास मंडळ अकोला तसेच स्वामिनी संघटना अकोला यांच्या वतीने आईच्या नावाचा सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये तसेच शासकीय पाट्यांवर उल्लेख करावा, अशी मागणी २००४ पासुन करण्यात आली होती. सदर मागणी शासणाने पुर्ण करित तसा शासन आदेश सुद्धा काढला आहे. पण बर्‍याच कार्यालयात सदर बाब गांभीर्यपूर्वक घेतली जात नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले.

शासनाने सदर मागणी पूर्ण केल्याबद्दल प्रथमतः शासनाचे धन्यवाद संघटनेने माणले. शासनाने महिला धोरणामध्ये समावेश करून घेतलेल्या निर्णयानुसार आईचे नाव सर्व शासकीय, निमशासकीय तसेच न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह सर्वांना आईच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात यावे तसेच शासकीय पाट्या सुद्धा बदलून घ्याव्यात, शासकीय निवासस्थानांवर नाव बदलाची कारवाई ही तातडीने करीत या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अशी मागणी केली आहे.

Tags: शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आईचे नाव लावणे बंधनकारकस्वामिनी विधवा विकास मंडळ अकोलास्वामिनी संघटना
Previous Post

सावनेर येथील शिवसेना कार्यालयात तिथीनुसार शिव जयंती उत्साहात साजरी.

Next Post

अकोला: दूषित पाणी पिल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली, 60 महिला रुग्णालयात दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: दूषित पाणी पिल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली, 60 महिला रुग्णालयात दाखल.

अकोला: दूषित पाणी पिल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली, 60 महिला रुग्णालयात दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In