Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नांदगाव घाटावर पोलिसांची अवैध वाळू वाहतूकी विरोधात धडक कारवाई: दोन ट्रक्टरसह १५ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 8, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नांदगाव घाटावर पोलिसांची अवैध वाळू वाहतूकी विरोधात धडक कारवाई: दोन ट्रक्टरसह १५ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वणा नदी परीसरातील नांदगाव घाटावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत दोन ट्रॅक्टरसह १५ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. यासंबंधी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक मालक मनोज सावंकार रा. हिंगणघाट, ट्रॅक्टर चालक संजय तडस रा. नांदगाव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक मनोज गभणे, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, यांनी केली आहे.

Tags: अवैध वाळू वाहतूकहिंगणघाट पोलीस
Previous Post

हिंगणघाट येथील धोबीघाट नाल्याच्या पुलावर लोखंडी पाईपला फासी घेऊन ६० वर्षीय इसमाची आत्महत्या.

Next Post

आदर्श आचारसहिंतेचे बीड पोलिसांकडून उल्लंघन ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागले लक्ष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श आचारसहिंतेचे बीड पोलिसांकडून उल्लंघन ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागले लक्ष.

आदर्श आचारसहिंतेचे बीड पोलिसांकडून उल्लंघन ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लागले लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In