Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

अहेरी तालुक्यात भीषण दुचाकी अपघात एकाचा जागीच मूत्यू तर महिला गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 12, 2024
in अपघात, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अहेरी तालुक्यात भीषण दुचाकी अपघात एकाचा जागीच मूत्यू तर महिला गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांच्या कडून येगडी कुटुंबियांना मदतीचा हात.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तालुक्यातील देचलीपेठा येथील तुषार येगडी आणि त्यांची पत्नी भावनी या दामपात्यांनी काल काही कामानिमित्त माड्रा येते जात असतांना माड्रा – दामरांचा जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून असलेल्या झाडाला धडक दिल्याने दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तुषार येगडीचे जागीच मूत्यू झालं आहे. भावनिला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

या अपघाता बाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी अपघातात मूत्यू झालेल्या तुषार येगडी यांच्या शवविच्छेदन होई पर्यंत उपस्थित राहत शव घरी पोचण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली. तसेच अंतीम संस्कार कार्यक्रमासाठी येगडी परिवारातील नातेवाईकांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, गणेश नागपूर, राजू दुर्गे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गेस, प्रमोद गोडसेलवार सह येगडी परिवारातील नातेवाईक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवारअपघातअहेरी तालुक्यात दुचाकी अपघात
Previous Post

बल्लारपूर शहरात प्रशासकीय काळात नगर परिषद अधिकाऱ्यांच्या मुजोरीला जबाबदार कोण?: रविकुमार पुप्पलवार

Next Post

प्राणहिता वन परिक्षेत्रातील गुड्डीगुडम जंगलात रानटी हत्तीचा वावर, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
प्राणहिता वन परिक्षेत्रातील गुड्डीगुडम जंगलात रानटी हत्तीचा वावर, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर.

प्राणहिता वन परिक्षेत्रातील गुड्डीगुडम जंगलात रानटी हत्तीचा वावर, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In