Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 14, 2024
in चंद्रपूर, निवडणूक, राजकीय, विदर्भ
0 0
0
कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जनतेने मतरूपी आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठविल्यास विकासगंगा खेचून आणणार: सुधीरभाऊ मुनगंटीवार

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील हिरापूर (आवा) येथे भाजपा महायुती मित्रपक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे भव्यदिव्य हिरापूर येथिल कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उत्सहात बँड पथकाने, फटाके फोडून, नारे व घोषणा देत महिला भगिनींनी आगमन होताच कुंकुम टिळा लावून व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुछ, व फुलांच्या हाराने जल्लोष्यात स्वागत केले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जमाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली, कोरपणा तालूका भाजपा अध्यक्ष नारायण हिवरकर युवा नेते निलेश ताजने सोबत होते.

यावेळी हिरापूर येथे स्वागतकरिता भारतीय जनता पार्टीचे जमाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोडापे, सेवा सह.सो.संचालक शेषराज शिलारकर भाजपा नेते समशेर शेख, युवा कार्यकर्ते हिरापूर येथिल तंटामुक्त अध्यक्ष तन्वीर शेख, ग्रा. सदस्या मायाताई सिडाम,माजी तं. मु. अध्यक्ष भास्कर विधाते, युवा कार्यकर्ते विशाल पावडे, माजी ग्रा. पं. सदस्य रवींद्र आत्राम, संजय बोढे, सदाशिव टिपले, कुलदीप पडवेकर युवा कार्यकर्ते सोमेश्वर जोगी, महिला कार्यकर्त्यां रुकमाबाई चौधरी, यशोदा कामटकर, मनीषा सिडाम, सुवर्णा सिडाम, उर्मिला शेंडे, वसंत विधाते, नथुजी गायकवाड, विलास काळे, ऋषीं शिलारकर, सिकंदर वाघमारे, गजानन सिडाम, अमोल विधाते, अर्जुन पंधरे, मोरेश्वर आडे, कपिल खुजे, विलास कोडापे, भिमराव सिडाम, बाला कोडापे, मारोती कोडापे, मनोज कामटकर, लाला कामटकर, दादाजी लोडे, शिवम आत्राम, मंगेश पावडे आदि हिरापूर येथिल मोठ्या संख्येने कार्यकर्ते बंधू भगिनी स्वागतास उपस्थित होते.

Tags: कोरपणा तालुक्यातील हिरापूरचंद्रपूर जिल्हासुधीर मुनगंटीवार
Previous Post

लोक साहित्य परिषद, हिंगणघाटचे माजी संस्थापक सदस्य स्व. प्रा. डाॅ. रवीन्द्र ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.

Next Post

पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते बंडू धोतरेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मिळणार बळ : आमदार सुभाष धोटे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते बंडू धोतरेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मिळणार बळ : आमदार सुभाष धोटे

पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते बंडू धोतरेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मिळणार बळ : आमदार सुभाष धोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In