Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 15, 2024
in Uncategorized
0 0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई संबोधनात म्हणाले की, प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई, संदिप राऊत, श्रीकृष्ण शेटाने, यांच्यासह तथागत ग्रुपचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.बुलढाणामेहकर
Previous Post

पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते बंडू धोतरेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मिळणार बळ : आमदार सुभाष धोटे

Next Post

तिर्थपूरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तिर्थपूरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

तिर्थपूरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In