Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राज्य परिवहन वाशिम आगाराकडुन लोकसभा निवडणुक आचार संहितेचा भंग.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 22, 2024
in Uncategorized
0 0
0
राज्य परिवहन वाशिम आगाराकडुन लोकसभा निवडणुक आचार संहितेचा भंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे त्यामुळे आचार संहिता लागू आहे. पण चक्क एसटी राज्य परिवहन वाशिम आगारा कडुन लोकसभा निवडणुक आचार संहितेचा भंग करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एसटी च्या राज्य परिवहन विभाग वाशिम आगार व्यवस्थापक आणि प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने संपूर्ण राज्यभर निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. सर्वच पक्षाचे व उमेदवारांचे बॅनर फोटो सर्व सार्वजनिक ठिकाणाहून काढण्यात आलेले आहेत. परंतु राज्य परिवहन महामंडळाचे अकोला विभागातील वाशिम आगार याला अपवाद ठरले आहे. आचार संहितेचा काळात वाशिम आगाराच्या MH 07-C-9489 या बसवर तसेच आगारातील इतर काही बसवर सुद्धा महायुतीचे बॅनर लावुन प्राचार सुरु असल्याचे दिसुन आले. त्यामुळे आदर्श आचार संहितेला रापम परिवहन विभागाने काळे फासले आहे.

यावेळी बस वर सत्ताधारी नेत्याचा फोटो झळकत असल्याने काही जागरूक नागरीकानी सदर बसचा फोटो काढुन व्हायरल केल्या नंतर एस टी महामंडळाला जाग आली असून रात्री उशिरा गाड्यांवरील पोस्टर काढण्यात आल्याचे खात्रीलायक सुत्राकडुन समजले आहे. व या सर्व प्रकाराला विभागीय कार्यालय अकोला येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुक संमती असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर काय कार्यवाही केली जाईल असा प्रश्न नागरीकांकडून विचारला जात आहे.

Tags: अकोला लोकसभा निवडणुकआचार संहिता भंगनिवडणूक आयोगराज्य परिवहन वाशिम आगारवाशिमवाशिम जिल्हाधिकारी
Previous Post

चालूरकर परिवाराच्या लग्न सोहळ्याला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती.

Next Post

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त हिंगणघाट येथे भव्य मिरवणूक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त हिंगणघाट येथे भव्य मिरवणूक.

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त हिंगणघाट येथे भव्य मिरवणूक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In