Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

किशोर अडागळे सारखे सैनिक भारत देशाचे खरे हिरो: बाळासाहेब आंबेडकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 23, 2024
in अकोला
0 0
0
किशोर अडागळे सारखे सैनिक भारत देशाचे खरे हिरो: बाळासाहेब आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पराक्रम अकोला जिल्ह्याचे सुपुत्र असलेले भारतीय सैन्य दलातील हवालदार किशोर गणेश अडागळे यांनी केला आहे. या प्रकाराबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले असुन अश्या सैनिकांनमुळे भारत देश शत्रू पासून सुरक्षित आहे हेच भारतीय सैनिक भारत देशाचे खरे हिरो आहेत. असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज यशवंत भवन येथे उमेश सुरेशराव इंगळे यांच्या पुढाकाराने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किशोर अडागळे यांचा सत्कार पार पडला त्या वेळेस बाळासाहेब बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड साहेब, माजी नगरसेवक रामाभाऊ तायडे, चांदुर सर्कल चे युवा कार्यकर्ता सिध्दांत वानखडे, वैभव गवई, इश्वर अडागळे प्रामुख्याने उपस्थित होते

Tags: किशोर अडागळे सारखे सैनिक भारत देशाचे खरे हिरो: बाळासाहेब आंबेडकरॲड. प्रकाश आंबेडकर
Previous Post

Как игровые автоматы Вулкан играть бесплатно играть в онлайн-видеопокер бесплатно

Next Post

महागाव येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महागाव येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत.

महागाव येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In