Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

नवनीत राणा समोर ‘यावेळी मोदींना घरी पाठविणार शेतकऱ्याचा घोषणा’, नवनीत राणा चांगल्याच संतापल्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 25, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नवनीत राणा समोर ‘यावेळी मोदींना घरी पाठविणार शेतकऱ्याचा घोषणा’, नवनीत राणा चांगल्याच संतापल्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- विद्यमान खासदार आणि परत एकदा भाजपच्या वतीने अमरावतीची उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणा यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावं लागले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आज (24 एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तसेच दि. 23 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपापल्या मदारसंघातील जन्मोत्सव सोहळ्यांना हजेरी लावली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे हनुमान चालीसाच्या आंदोलनातून करोना काळात चांगलेच चर्चेत आले होते. यानिमित्त नवनीत राणा यांनीही आपल्या मतदारसंघातील हनुमान मंदिरांना भेटी दिल्या. मात्र अंजनगाव तालुक्यातील चौसाळा गावात हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मतदारांच्या संतापाचा सामना करावा लागला.

काय घडल अस तिथे?: खासदार नवनीत राणा चौसाळा गावातील मंदिरात दर्शन घेऊन परत जात असताना काही तरूण शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेले एक फलक पाहण्यासाठी आमच्याबरोबर चला, अशी मागणी या लोकांनी केली. मात्र रात्रीचे 12 वाजले असून मला अजूनही चार ते पाच गावांमध्ये जायचे असल्याचे सांगून नवनीत राणा यांनी त्या लोकांबरोबर जाण्यास नकार दिला. तसेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या इथेच सांगा, असेही सांगितले. मात्र शेतकरी त्यांना फलक बघायला चलाच, या हट्टावर पेटले होते.

नवनीत राणा या फलक पाहण्यासाठी येत नाहीत, हे पाहून शेतकऱ्यांनी नवनीत राणा यांना त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. मोदींची हवा नसून या फुग्यात राहू नका, असे नवनीत राणा एकदम बरोबर बोलल्याचे शेतकरी म्हणाले. यावर नवनीत राणा चांगल्याच संतापल्या त्या म्हणाले, मोदींची हवा आहेच. तुम्हाला या विषयावर वाद घालायचा असल्यास मी तयार आहे, हे सांगून नवनीत राणा मंदिर परिसरातून बाहेर जाऊ लागल्या.

नवनीत राणा माघारी फिरत असल्याचे पाहून गावातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. “तुम्हाला मतदान करून आम्ही चूक केली. तुम्ही आमच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत. यावेळी मोदींना घरी पाठविणार, असे म्हणत गावकऱ्यांनी जय भवानी, जय शिवाजी”, अशा घोषणा सुरू केल्या. या गदारोळात नवनीत राणा आपल्या गाडीत बसून थोड्या पुढे गेल्या. मात्र घोषणाबाजी वाढू लागल्यानंतर त्या गाडी थांबवून खाली उतरल्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या गर्दीत घुसून जाब विचारू लागल्या. मात्र नवनीत राणा यांचे सुरक्षा रक्षक आणि स्वीय सहाय्यकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना बाजूला केले आणि चिडलेल्या शेतकऱ्यांशी स्वतः चर्चा केली.

Tags: अमरावती जिल्हाअमरावती लोकसभा मतदारसंघनवनीत राणाभाजपा
Previous Post

जाब येथील पिवी टेक्सटाईल्स येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या समर्थनार्थ इंटकंची प्रचार सभा.

Next Post

हिंगणघाट येथील चंदाराणाची 2 करोडची फसवणुक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नागपुर पोलिसांना मोठ यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथील  चंदाराणाची 2 करोडची फसवणुक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नागपुर पोलिसांना मोठ यश.

हिंगणघाट येथील चंदाराणाची 2 करोडची फसवणुक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नागपुर पोलिसांना मोठ यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In