Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ, एका शेतकऱ्यास पायाखाली चिरडले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 26, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ,  एका शेतकऱ्यास पायाखाली चिरडले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात रानटी हत्तींने धुमाकूळ घातला आहे. या रानटी हत्तीने 25 एप्रिलला दुपारी 4 वाजताच्या सुमारास भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यास पायाखाली चिरडले आणि बळी घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. गोंगलू रामा तेलामी वय 46 वर्ष राह. कियर ता. भामरागड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

रानटी हत्तीने दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिराेली जिल्ह्याच्या हद्दीत परतला आहे. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर 24 एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला. या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी यांची जमीन आहे. 25 रोजी ते शेतात काम करत होते. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. यात त्यांचे शरीर छिनविछिन्न झाले.

या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही माेठी गर्दी झाली आहे. या हत्तींमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Tags: गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ
Previous Post

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान न करताच बोटाला शाई लावा अन् पैसे मिळवा; शिवसेना (ठा) गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश.

Next Post

हिंगणघाट येथे महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान! अखेर टेंडर मतदान करून समाधान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान! अखेर टेंडर मतदान करून समाधान.

हिंगणघाट येथे महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान! अखेर टेंडर मतदान करून समाधान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In