Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोली जिल्हात अगोदरच रानटी हत्तीने धुमाकूळ, आता 3 महिलांवर 3 अस्वलांनी केला हल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 28, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्हात अगोदरच रानटी हत्तीने धुमाकूळ, आता 3 महिलांवर 3 अस्वलांनी केला हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली: जिल्हात अगोदरच रानटी हत्तीने धुमाकूळ घातला असून परत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गावालगतच्या जंगलात सरपण गाेळा करणाऱ्या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

जंगलात सरपण गाेळा करणाऱ्या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला यावेळी या महिलाना आरडाओरड केल्याने अस्वलांनी जंगलात धूम ठाेकली. ही घटना पुसिंगटाेला येथे शनिवार, 27 एप्रिल राेजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या महिलांवर भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात जखमी महिलांमध्ये सुनीता विलास उसेंडी, मुंगळी विजा पुंगाटी व सविता रमेश उसेंडी आदींचा समावेश आहे.

भामरागड तालुक्याच्या पुसिंगटोला येथील महिला सरपण गाेळा करण्यासाठी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान जंगलात गेल्या हाेत्या. गावाला लागूनच हे जंगल आहे. सरपण गाेळा करीत असतानाच सकाळी 11 वाजता या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला. तेव्हा महिलांनी आरडाओरड सुरू केली. महिलांच्या जाेराच्या आवाजामुळे अस्वलांनी जंगलात धूम ठाेकली. अस्वलांच्या हल्ल्यात महिला किरकाेळ जखमी झाल्या. त्यांना अन्य नागरिकांच्या मदतीने भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अस्वलांनी हल्ला केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी कळताच एकच दहशत पसरली आहे. यावेळी वन विभागाने त्वरित या अस्वलांचा बंदोबस्त करून नागरिकाच्या जीवाची हानी होणार नाही असे सांगितले.

Tags: अस्वलांनी केला महिलेवर हल्लागडचिरोलीगडचिरोली वन विभाग
Previous Post

अकोला: 29 वर्षीय तरुणाने घरातच गळफास लावून केली आत्महत्या.

Next Post

हिंगणघाट: एसटी बस महिला वाहकाची रुपये हडप करण्याची मानसिकता, उर्वरित पैसे देण्यास चक्क नकार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: एसटी बस महिला वाहकाची रुपये हडप करण्याची मानसिकता, उर्वरित पैसे देण्यास चक्क नकार.

हिंगणघाट: एसटी बस महिला वाहकाची रुपये हडप करण्याची मानसिकता, उर्वरित पैसे देण्यास चक्क नकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In