नवं वधू-वरास दिले भावी आयुष्यासाठी शुभा आशीर्वाद.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम येथील सुरेश गोंगले यांची मुलगी आयुष्यमती नगमनी यांची विवाह चिंतलपेट येथील आयुष्यमान हंसराज इंद्रावण कानूजी दुर्गे यांचे जेष्ठ चिरंजीव यांच्याशी राजाराम येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या निमित्य राजाराम येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या स्वागत समारंभ कार्यक्रमास राजाराम खांदला येथील प्रभारी पोलीस अधिकारी साहेबराव कसबेवाड यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.
यावेळी संतोष करमे, मधुकर गोंगले, साईनाथ दुर्गे, तिरुपती दुर्गे, तुळशीराम झाडे,सुधाकर गोंगले, गोविंदा गोंगले, सोनलाल बोरकर, हणमंतु झाडे, प्रमोद दुर्गे,राजेश दुर्गे, रवि दुर्गे, राजु दुर्गे उपस्थित होते.

