Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा चौरस्त्यावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 11, 2024
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा चौरस्त्यावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लीपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील धोत्रा चौरस्त्या जवळ असलेल्या गणेश पेट्रोलपंप जवळ भरधाव ट्रकने दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक इसम गंभीर जखमी झाला आहे. यावेळी दुचाकीला धडक देऊन ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. पण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. या अपघातात तळेगाव टालाटुले येथिल रहिवासी विलास सुदाम आंबटकर वय 55 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर चालक प्रफूल बुचे वय 25 वर्ष गंभीर जखमी झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, मोटर सायकल क्रमांक MH 32 AW 3436 ला MH 40 AK 2957 या ट्रकने जोरदार धडक दिली त्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. यांची माहिती अल्लीपुर पोलिसाना मिळताच घटनास्थळी ठाणेदार प्रफुल डाहुले दाखल झाले. यावेळी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रक याचा वर्धा येथील उत्तम गलवा कंपनी जवळ शोध घेऊन चालक सुखविंदर सिंह लखविंदर सिंह उत्तरप्रदेश याला अटक केली. अल्लीपुर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Tags: अपघातअल्लीपुर पोलिस स्टेशनट्रकची दुचाकीला धडकवर्धा जिल्हाहिंगणघाट तालुका
Previous Post

धुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा.

Next Post

अक्षय तृतीया व परशुराम जयंती निमित्त गरजूंना चप्पल व दुपट्टाचे वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अक्षय तृतीया व परशुराम जयंती निमित्त गरजूंना चप्पल व दुपट्टाचे वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

अक्षय तृतीया व परशुराम जयंती निमित्त गरजूंना चप्पल व दुपट्टाचे वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In