Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आईने केलं सराईत चोर असलेल्या मुला बरोबर भलतचं कांड, मुंबई पोलीसही चक्रावले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 13, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
आईने केलं सराईत चोर असलेल्या मुला बरोबर भलतचं कांड, मुंबई पोलीसही चक्रावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे मुंबई पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली आहे. यावेळी या आरोपी चोराची चौकशी केली असता अनेक खळबळजनक खुलासा समोर आले आहे. आरोपी चोर कृष्णा रवी म्हैसकर वय 24 वर्ष याला पोलिसांनी अटक केली या प्रकरणात चोरी करणाऱ्या आरोपीची आई गुन्हा करण्यापूर्वी त्याला ड्रग्ज देत असे, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर तो नशेत हे गुन्हे करत असे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा रवी म्हैसकर त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस स्टेशन मध्ये चोरी आणि घरफोडीचे 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर धक्कादायक बाब आली. हे जाणून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. काळाचौकी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण म्हणाले कृष्णा म्हैसकर हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता म्हैसकर वय 50 वर्ष हिची महत्त्वाची भूमिका होती. चोरीपूर्वी ती त्याला अमली पदार्थ द्यायची. इतकंच नाही तर चोरीतून मिळालेल्या वस्तू आणि पैसे ती स्वतःकडे ठेवायची.

आई आणि मुलगा मध्य मुंबईतील काळाचौकी भागातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. आग्रीपाडा परिसरातून कृष्णा रवी म्हैसकरला अटक करण्यात आली, तर आई विजेता म्हैसकर फरार आहे. तिला पकडण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags: चोरमुंबई क्राईममुंबई पोलीस
Previous Post

बल्लारपुर में वेकोली क्वार्टर का ताला तोड़कर चोरी, 1 लाख 60 हजार रुपये के गहने लूटे।

Next Post

कल्याण कॉलेज आँफ नर्सिंगच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील परिचारिकांचा सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कल्याण कॉलेज आँफ नर्सिंगच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील परिचारिकांचा सत्कार.

कल्याण कॉलेज आँफ नर्सिंगच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील परिचारिकांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In