Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

हिंगणघाट तालुक्यात रेती वाहतूक करणाऱ्या टीप्परच्या धडकेत एक व्यक्ती जाग्यावर ठार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 15, 2024
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यात रेती वाहतूक करणाऱ्या टीप्परच्या धडकेत एक व्यक्ती जाग्यावर ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट तालुकाच्या मांडगाव रेती घाट वरून टिप्पर जाताना घडली दुर्घटना.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दी च्या तरोडा गावातील चौकात रेती भरून नेणाऱ्या टिप्परने मालवाहक ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो चालकाचा जागेवरच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहिती नुसार मांडगाव रेतीघाट वरून अमरावती ला रेती नेणाऱ्या टिप्परने मालवाहक ऑटोला तरोडा गावच्या चौकात जोरदार धडक दिली. ज्यात ऑटो चालकचा जागेवरच मृत्यू झाला. शाहरुख अख्तर खान पठान वय 40 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.


याघटनेनंतर टिप्पर चालक दत्ता नांदे निवासी नांदुरा जिला अमरावती दुर्घटना स्थळा वरून फरार झाला. तर क्लिनर संकेत विजय हिवराळे निवासी पिंपळखुटा अरमड तालुका जिला अमरावती याला पोलिसांनी टिप्पर सहित ताब्यात घेतले. टिप्परचा मालक शिवा खवड अमरावती असल्याचे कळते.

यावेळी पोलिसांनी मृतकाचे मृतदेह शवविच्छेदना साठी हिंगणघाट उपजिला रुग्णालयात नेण्यात आले. पुढील चौकशी हिंगणघाट पुलिस करीत आहे.

Tags: अपघातरेती वाहतूकहिंगणघाट पोलीस
Previous Post

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे UPSC, MPSC व इतर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युकांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न.

Next Post

उजनी धरणात बोट बुडाली, 6 प्रवासी बेपत्ता संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उजनी धरणात बोट बुडाली, 6 प्रवासी बेपत्ता संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.

उजनी धरणात बोट बुडाली, 6 प्रवासी बेपत्ता संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In