Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आदर्श हायस्कुल राजुरा या शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 27, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
आदर्श हायस्कुल राजुरा या शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कुल चा सत्र 2023- 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आदर्श हायस्कुल शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

या परीक्षेला एकूण 99 विद्यार्थी बसले होते. आदर्श हायस्कुलचा निकाल टक्के 97.97 टक्के लागला असून या शाळेतून प्रथम येण्याचा मान साई श्रीनिवास दुर्गम 84.80 टक्के घेऊन मिळविला तसेच द्वितीय गुणवंत लीलाधर सोमनकर यांनी 84.40 टक्के घेऊन प्राप्त केले. तसेच तृतीय तन्वी रामचंद्र आस्वले 84.20 चतुर्थ सरिता गणेश लोहबळे हिने 82.60 टक्के गुण प्राप्त केले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी आमदार तथा संचालक ऍड. संजय धोटे, संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, सहसचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक लक्ष्मण खडसे, मधुकर जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, परीक्षा विभाग प्रमुख तथा वर्गशिक्षक नवनाथ बुटले, मेघा वाढई, क्रीडा विभाग प्रमुख विकास बावणे, भाग्यश्री क्षीरसागर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा बोबडे, कल्याणी भोरे ,प्रशांत रागीट व शिक्षक-शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Tags: 10 वी परीक्षा निकालआदर्श हायस्कुल राजुराराजुरा
Previous Post

इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील इयत्ता १० वी स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.

Next Post

हिंगणघाट तालुक्यातील मांडगाव शिवारात अवैध वाळू वाहून नेणारे 3 टिप्पर जप्त: महसूल विभागाची कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट तालुक्यातील मांडगाव शिवारात अवैध वाळू वाहून नेणारे 3 टिप्पर जप्त: महसूल विभागाची कारवाई.

हिंगणघाट तालुक्यातील मांडगाव शिवारात अवैध वाळू वाहून नेणारे 3 टिप्पर जप्त: महसूल विभागाची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In