Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: मंत्रालयासमोर असलेल्या इमारती वरून उडी मारून आयएएस अधिकाऱ्याच्या वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीने केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 3, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: मंत्रालयासमोर असलेल्या इमारती वरून उडी मारून आयएएस अधिकाऱ्याच्या वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीने केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीने इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. लिपी रस्तोगी असे आत्महत्या केलेल्या तरुणींचे नाव आहे.

आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर असलेल्या सुनीती या बहुमजली इमारतिच्या 10 व्या मजल्यावर लिपी रस्तोगी या तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येमागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीच नाव आहे. 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला.

सुसाईड नोट मिळाली: मृतक लिपी रस्तोगी हे एलएलबी कायद्याचे शिक्षण घेत होती. ती 27 वर्षांची होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काही माहिती समोर येऊ शकतो. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नाहीय. विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत.

मृतक लिपी रस्तोगी ही हरियाणा राज्यातील सोनीपत येथे वकिलीचे शिक्षण घेत होती. एलएलबीचे शिक्षण घेणारी लिपी अभ्यासात चांगला परफॉर्मन्स नसल्याने मानसिक तणावात असल्याचं समोर आलंय. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असेही मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीने म्हटलय.मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली आहे.

Tags: आयएएस अधिकारी विकास रस्तोगीइमारती वरून उडी घेत आत्महत्यामुंबई पोलीसमुंबईत तरुणीची आत्महत्यालिपी रस्तोगी आत्महत्या
Previous Post

गायत्री परिवार सावनेर आणि गायत्री परिवार सौसर यांचे वतीने विराट पुस्तक मेळाव्याचे आयोजन.

Next Post

नागपूर: नराधम बापाने आपल्याच आपल्याच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: नराधम बापाने आपल्याच आपल्याच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नागपूर: नराधम बापाने आपल्याच आपल्याच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In