Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

वर्धा: लोकसभा मतमोजणी निरीक्षकांनी घेतला खाद्य वखार महामंडळ येथे भेट देवून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 3, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: लोकसभा मतमोजणी निरीक्षकांनी घेतला खाद्य वखार महामंडळ येथे भेट देवून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 3:- 08-वर्धा लोकसभा मतदार संघासाठी मतदान मतमोजणी निरीक्षक म्हणूण अभय नंदन अबास्था व दिनेश कुमार जांगीड वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने वर्धा, हिंगणघाट, देवळी, विधानसभा क्षेत्राकरिता अभय नंदन अंबास्था तर आर्वी, मोर्शी, धामनगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राकरिता दिनेश कुमार जांगीड यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आज खाद्य वखार महामंडळ येथे भेट देवून मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोखलकर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मतमोजणी बाबत सर्व माहिती निरीक्षकांना दिली. यावेळी पोलिस अधिक्षक नरूल हसन यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधित संपूर्ण माहिती मतमोजणी निरिक्षकांना दिली. सुरक्षेच्या संबंधित सर्व उपायोजना करून सुरक्षा व्यवस्था चोख करावी, अशा सूचना संबंधिताना त्यांनी दिल्या.

Tags: वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुक
Previous Post

सावनेर येथे व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्या उत्साहात संपन्न.

Next Post

हत्या करून शेतकऱ्याचा मृत्यदेह शेतात फेकला, पत्नीसह तिचा दोन प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हत्या करून शेतकऱ्याचा मृत्यदेह शेतात फेकला, पत्नीसह तिचा दोन प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

हत्या करून शेतकऱ्याचा मृत्यदेह शेतात फेकला, पत्नीसह तिचा दोन प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In