मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- काँग्रेसचे पदाधिकारी निखिल सुरमवार व्याहाड यांनी आयोजित केलेल्या केसलाघाट हनुमान पुजा व महाप्रसादाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अजा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, दिनेश पाटील चिटनूरवार, दिवाकर पाटील भांडेकर, खुशाल लोडे, मिथुन बबनवाडे, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलतीवार, पदाधिकारी यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

