Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

पर्यावरण दिनानिमित्त मोहनसिंग भाई जव्हेरी कन्या महाविघालय बल्लारपूर येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 5, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
पर्यावरण दिनानिमित्त मोहनसिंग भाई जव्हेरी कन्या महाविघालय बल्लारपूर येथे  वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मोहनसिंग भाई कन्या विद्यालय येथे दि.5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला पर्यावरण वाहीनीचे अध्यक्षमोहम्मद शरिफ सर, पर्यावरण वाहीनीचे उपाध्यक्ष विनायक साळवे सर, सचिव जावेद खान, सदस्य प्रकाश नरशिंगोज, सदस्य कार्तिक वराटे, चंद्रकांत खोके तसेच थायबॅन प्रि स्कूलच्या संचालिका तबस्सुम अंसारी मॅड्म तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख प्रा. सौ. वीणा झाडे मॅडम यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी मोहम्मद शरीफ सर यांनी आजच्या भौगोलिक परिस्थितीचां आढावा घेत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी वृक्षारोपण सह पर्यावरण जनजागृती करून झाडांची संख्या वाढवीणे ही काळाची गरज असल्याचां संदेश आपल्या भाषणातून दिला. यावेळी अनेक पर्यावरण प्रेमीची उपस्थिती होती.

Tags: जागतिक पर्यावरण दीनपर्यावरण दिनानिमित्त मोहनसिंग भाई जव्हेरी कन्या महाविघालय बल्लारपूर येथे वृक्षारोपनवृक्षारोपण
Previous Post

तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिवसेना शिंदे गटातील उमेदवाराचा दारुण पराभव.

Next Post

वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी, भाजपचा दारुण पराभव.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी, भाजपचा दारुण पराभव.

वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी, भाजपचा दारुण पराभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In